scylla 0.8.32 → 0.9.0

Sign up to get free protection for your applications and to get access to all the features.
Files changed (67) hide show
  1. data/lib/scylla/generator.rb +6 -2
  2. data/lib/scylla/lms/arabic.lm +318 -318
  3. data/lib/scylla/lms/bulgarian.lm +326 -326
  4. data/lib/scylla/lms/chinese.lm +399 -399
  5. data/lib/scylla/lms/french.lm +302 -302
  6. data/lib/scylla/lms/greek.lm +119 -119
  7. data/lib/scylla/lms/hebrew.lm +168 -168
  8. data/lib/scylla/lms/hindi.lm +108 -108
  9. data/lib/scylla/lms/japanese.lm +65 -65
  10. data/lib/scylla/lms/kannada.lm +147 -147
  11. data/lib/scylla/lms/korean.lm +151 -151
  12. data/lib/scylla/lms/marathi.lm +133 -133
  13. data/lib/scylla/lms/persian.lm +107 -107
  14. data/lib/scylla/lms/polish.lm +108 -108
  15. data/lib/scylla/lms/portuguese.lm +221 -221
  16. data/lib/scylla/lms/romanian.lm +132 -132
  17. data/lib/scylla/lms/russian.lm +82 -82
  18. data/lib/scylla/lms/thai.lm +119 -119
  19. data/lib/scylla/resources.rb +0 -1
  20. data/test/helper.rb +0 -1
  21. metadata +40 -55
  22. data/Gemfile +0 -23
  23. data/Gemfile.lock +0 -53
  24. data/Rakefile +0 -52
  25. data/VERSION +0 -1
  26. data/lib/scylla/lms/afrikaans.lm +0 -400
  27. data/pkg/scylla-0.5.0.gem +0 -0
  28. data/scylla-0.8.29.gem +0 -0
  29. data/scylla-0.8.31.gem +0 -0
  30. data/scylla.gemspec +0 -24
  31. data/source_texts/afrikaans.txt +0 -363
  32. data/source_texts/arabic.txt +0 -718
  33. data/source_texts/bulgarian.txt +0 -601
  34. data/source_texts/catalan.txt +0 -435
  35. data/source_texts/chinese.txt +0 -625
  36. data/source_texts/czech.txt +0 -237
  37. data/source_texts/danish.txt +0 -268
  38. data/source_texts/dutch.txt +0 -503
  39. data/source_texts/english.txt +0 -673
  40. data/source_texts/finnish.txt +0 -939
  41. data/source_texts/french.txt +0 -896
  42. data/source_texts/german.txt +0 -1236
  43. data/source_texts/greek.txt +0 -488
  44. data/source_texts/hebrew.txt +0 -638
  45. data/source_texts/hindi.txt +0 -353
  46. data/source_texts/icelandic.txt +0 -342
  47. data/source_texts/indonesian.txt +0 -509
  48. data/source_texts/italian.txt +0 -1066
  49. data/source_texts/japanese.txt +0 -1220
  50. data/source_texts/kannada.txt +0 -340
  51. data/source_texts/korean.txt +0 -343
  52. data/source_texts/marathi.txt +0 -237
  53. data/source_texts/norwegian.txt +0 -555
  54. data/source_texts/persian.txt +0 -886
  55. data/source_texts/polish.txt +0 -1014
  56. data/source_texts/portuguese.txt +0 -690
  57. data/source_texts/romanian.txt +0 -436
  58. data/source_texts/russian.txt +0 -1128
  59. data/source_texts/slovak.txt +0 -575
  60. data/source_texts/slovenian.txt +0 -354
  61. data/source_texts/spanish.txt +0 -1017
  62. data/source_texts/swedish.txt +0 -558
  63. data/source_texts/tagalog.txt +0 -426
  64. data/source_texts/thai.txt +0 -312
  65. data/source_texts/turkish.txt +0 -665
  66. data/source_texts/vietnamese.txt +0 -300
  67. data/source_texts/welsh.txt +0 -332
@@ -1,343 +0,0 @@
1
-
2
-
3
-
4
- '''한국'''(韓國), '''조선'''(朝鮮)은 의 나라 또는 의 나라를 이르는 말이다. 한반도 전역을 가리키는 지명으로도 쓰인다. 한반도의 나라는 1945년 이후부터 현재까지 과 으로 분단되어 있어서, 이를 대한민국에서는 주로 ‘한국’이라 부르고 조선민주주의인민공화국에서는 주로 ‘조선’이라 부른다. 이 글에서는 편의상 ‘한국’으로 용어를 통일한다.
5
-
6
- BC 1세기 이전부터 사용된 (高麗)라는 이름도 있으며, 구 지역의 들은 자신들을 또는 고려인이라 부른다. 이밖에 한국을 이르는 말로 입장에서 동쪽에 있다하여 쓰인 동국(東國), 해동(海東), (東夷), 청구(靑丘)청구(靑丘)의 '청'(靑)은 '푸르다'는 의미가 아니라 '동쪽'이라는 의미로 해석된다. 등이 있다.
7
-
8
- 한국의 영역은 현재 와 부속 도서 및 , , 를 포함한다. 역사적으로 10세기 이전에는 한반도 인근 , , 등의 지역도 한민족의 영역에 포함되기도 하였다.
9
-
10
- 면적은 223,170㎦이며, 인구는 약 7591만 1210명(2011년 1월 기준)이다.
11
-
12
- == 역사 ==
13
-
14
- 일대에 이 살기 시작한 것은 이다. 하지만 오늘날 의 형성은 로 보고 있다. 이때 로 대표되는 독특한 농경 문화가 (渤海灣) 연안에서 발달했다. 기원전 8000년 경부터 한반도 및 일원에 거주했던 의 사람들과 에 한반도 및 만주 지역에 거주했던 의 사람들이 오늘날 한국인의 직계 조상으로 추정되고 있다.
15
-
16
- 한국인의 기원을 이루는 종족은 (韓), (濊), (貊)이다. 이들에 의해 , (扶餘), (辰國: 삼한 성립 이전)과 같은 초기 국가들이 형성되었다. ~ 경에는 문화가 유입되었으며 이와 함께 초대 고대 국가들이 형성되었는데 이 중 (古朝鮮)이 가장 세력이 컸다.
17
-
18
- 왕검성(王儉: 수도)에서 건국된 고조선은 청동기 문화를 지녔으나, 후반과 전반에 와의 전쟁에서 패하여 서쪽의 거점들을 대부분 내어주고 중심지를 오늘날의 (平壤) 지역으로 옮겨갔다.
19
-
20
- 은 의 영산으로 자주 언급된다.]]
21
-
22
-
23
- 고조선은 에 에게 멸망당한 뒤, 한나라는 을 설치하였으나 이는 한반도를 직접 지배하는 형태가 아니라 단지 상업적인 역할만을 했을 것으로 추정된다. 그 후 고두막 세력이 부흥운동을 전개하여 한나라 세력을 밀어내고 고조선의 일부인 북부지역과 졸본지역에서 중심으로 동명국(대부여)를 건국하였다. 고조선 내 세력들 중 일부는 (慶州) 인근 땅으로 이동하여 6개 촌을 이루며 살다가 기원전 57년 사로국을 성립시켜 로 발전하였다. 또한 일부는 김해 지역의 변한(弁韓) 땅에 9개의 촌을 형성하여 살다가 1세기경에 구야국에서 가야로 발전하고, 일부세력은 경기도와 전라도 지역의 마한 땅에 정착하였다. 한편 만주 지역에서는 에서 일파가 지역의 동명국(대부여)으로 남하하여 토착 과 연합 또는 병합하여 를 건국하였다. 일파와 일파가 지역으로 이동해 오자 와 일파는 남쪽의 지역으로 이동하여 마한 북부 지역의 유역 일대를 중심으로 를 건국하게 된다. 또한 북부여에서 고씨 세력에 밀린 해씨 세력 일부가 가섭원 지역으로 이주하여 물길족, 예족, 맥족 등을 병합하여 동부여를 건국하였다.
24
-
25
- 의 .]]
26
-
27
- 고조선 멸망 이후 1-3세기에 북쪽에는 고구려와 동부여, 남쪽에는 등이 먼저 발전하여 전기 삼국시대를 형성하였고, 4-6세기에는 고구려, 백제, 신라로 대표되는 세 나라는 중앙 집권 체제를 확립시켜 수세기 동안 서로 경쟁하기도 하고 교류하기도 하면서 발전했는데, 이 시기를 전기 삼국 시대라고 부른다. 고구려는 과 때 크게 발전하여 만주와 한반도를 호령하였고, ,과 맞서 싸우며 민족의 방파제 구실을 하였다. 백제는 3세기에 먼저 발전하여 때에는 , , 에도 진출하였다. 또한 백제는 높은 수준의 문화를 가지고 있었으며, 일본에 갖가지 문화를 전파했다. 신라는 삼국 중 가장 늦게 발전하였으나, 고구려와 동맹하여 를 복속시키고 중앙 집권 체제를 정비하며 강성해졌다. 후에 당나라와 동맹을 맺어 가야에 이어 백제를 멸망시킴으로서 삼한(백제(마한), 가야(변한), 신라(진한))을 통일하였다. 또한 당나라와 연합하여 고구려를 멸망시키고 한반도에서의 당나라 세력을 몰아내었다.
28
-
29
- 한편, 고구려의 유장인 은 과 을 거느리고 만주와 일대에 고구려 계승을 주장하며 를 건국하여 신라와 공존하였다. 이 시기를 라고 한다.
30
-
31
- 10세기에 들어서면서 신라는 세 나라로 분열되는데, 이를 라고 한다. 그 중 의 이 가장 강력하였으나, 폭정으로 인심을 잃게 되었다. 918년에 이 왕위에 올라 국호를 로 바꾸고 수도를 으로 옮겼다. 935년에 고려에 의하여 혼란기를 거쳐 명맥이 끊긴 신라가 통치하였고, 다음 해에 또한 멸망하여, 후삼국이 다시 통일되었다. 발해 역시 에 의해 멸망되었다. 이 혼란기에 건국된 고려는 경쟁 세력들을 물리치고 옛 신라 강역을 확보하며 발해의 유민들도 흡수해 한반도에 최초로 단일 국가를 형성하여 거의 천년 동안 한반도에 단일 국가가 유지하면서 고조선과 삼국 등의 다양한 전통을 계승하여 동질화된 독특한 민족 문화가 이루어졌다. 발해는 부흥운동을 전개하여 정안국(954-986), 후발해(929-1114), 흥요국(1029-1030), 대원국(1116) 등의 나라를 건국하며 190년이나 저항하였다.
32
-
33
- .]]
34
-
35
- 13세기에는 가 침입하여 고려 말까지 원나라로부터 적지 않은 영향을 받았다. 결국 고려의 은 반원 정책을 펼쳐 고려를 자주국으로 만들었지만 고려 왕조는 15세기에 의 으로 종식을 고하게 되었다. 그리고 고려를 뒤이은 은 이성계에 의해 창건되었으며 를 으로 삼았다. 조선은 을 나라의 근본 이념으로 삼았다. 그리하여 15세기에는 중앙 집권 체제가 강화되었으며, 민족 문화도 상당한 수준에 이르렀다. 비록 과 두 차례의 을 겪었지만 조선 왕조는 1910년까지 존속하였다.
36
-
37
- 한편, 조선은 19세기 말 열강에게 문호를 개방하게 되었다. 으로 공사관으로 옮겨갔던 고종은 으로 환궁하고 을 선포하였다. 그러나 에서 승리한 은 을 체결하여 를 설치하였다. 그 후 , 등의 친일 내각은 일본 제국과 을 체결하여 에 대한제국을 일본 제국에 병합되게 하였다.
38
-
39
- 대한제국이 일본 제국에 병합된 후 한국인들은 의 을 계기로 국내외에서 을 전개하였고, 그 영향으로 가 수립되었다. 임시정부 초기에는 를 지향하여 이 대통령이 되었지만 뚜렷한 활동을 벌이지 못하자, 가 주석이 되어 임시정부 주도의 독립 운동을 전개하였다. 또한 만주 일대에서도 무장 독립 운동을 전개되어 등의 전투에서 승리하기도 하였다. 1945년 8월 15일 에서 이 투하된 일본이 에 무조건 항복함으로서 한국은 주권을 되찾게 되었다.
40
-
41
- 광복 이후 정치적 혼란과 무질서 속에 있던 한국은 에서 이루어진 비(非)공식적 합의에 따라 (소련)과 미국의 영향권 하에 들어갔다. 의 위도 38도선을 경계로 북쪽에는 소비에트 연방의 영향을 받은 (북한)이, 남쪽에는 미국의 원조를 받은 (남한)이 국가적 모습을 갖추게 되었다.
42
-
43
- 그러나 으로 양측은 커다란 피해를 보았고, 7월 27일 휴전 협정이 체결된 후 현재까지 휴전 상태가 계속되고 있으며, 남한과 북한은 서로의 정치적 이념에 따라 긴장된 관계를 유지하기도 하고, 평화적인 양상을 보이기도 한다.
44
-
45
- == 지리 ==
46
-
47
- 한국은 에 위치한 에 위치하고 있다. 북서쪽으로는 을 경계로 과 분리되고, 북동쪽으로는 을 경계로 및 와 경계를 이루고 있다. 3면이 인 한국에는 서쪽으로 , 동쪽으로 , 남쪽으로 에 의해 둘러싸여 있다.
48
-
49
- 한국의 남부 및 서부는 대체로 평야이며, 동부 및 북부는 산지이다. 한국에서 가장 높은 산은 (2,744m)이며, (冠帽峰, 2,541m), (北水白山, 2,522m)의 순이다. 한국 북부의 은 '한국의 지붕'이라고 불리며, 반도의 동해안을 따라 달리는 산맥인 은 백두대간이라고도 불린다.
50
-
51
- 한국의 유명한 섬으로는 , , , , 등이 있는데, 제주도와 울릉도는 화산 활동에 의해 형성되었다. 한국의 황해안과 남해안은 이 발달되어 있으며, 조수 간만의 차가 크다.
52
-
53
- === 극지역 ===
54
- 한국 전체의 극지역은 다음과 같다. 그러나 접경 지역은 과 등과 영토 분쟁 중에 있다.
55
-
56
- * '''최동단지역''' : 저동리 또는 대한민국 경상북도 울릉군 울릉읍 죽도는 이 없는 범위 내에서의 최동단이고 독도는 실효 지배가 이루어지고 있는 범위 내에서의 최동단이다. 독도는 대한민국이 실효 지배하고 있으나, 이 영유권을 주장하고 있는 영토 분쟁 지역이다. 이 분쟁에 대한 더욱 자세한 내용은 문서를 참고하라.
57
- * '''최서단지역''': 조선민주주의인민공화국 로동자구
58
- * '''최남단지역''':
59
- * '''최북단지역''': 풍서리
60
-
61
- 또한, 의 극지역은 다음과 같다.
62
-
63
- * '''최동단지역''': 우암리
64
- * '''최서단지역''': 로동자구
65
- * '''최남단지역''': 등암리
66
- * '''최북단지역''': 풍서리
67
-
68
-
69
- 그리고 의 극지역은 다음과 같다.
70
-
71
- * '''최동단지역''': 저동리 또는 경상북도 울릉군 울릉읍
72
- * '''최서단지역''': 연화리
73
- * '''최남단지역''':
74
- * '''최북단지역''': 현내면 마차진리
75
-
76
- == 문화 ==
77
- .]]
78
-
79
- 한국은 에 있는 지리적 조건으로 대륙 문화와 해양 문화의 영향을 모두 받았다. 한국 문화는 , 중앙아시아의 북방계와 남아시아, 동남아시아의 남방계가 혼합된 바탕에 등 이웃들과의 교류로 영향을 받았으나 독자적으로 발전했다.
80
-
81
- == 인구 ==
82
-
83
-
84
- 조선 시대 이전의 는 기록이 거의 없으며, 조선시대 인구 조사에 따르면 조선의 는 대체로 700만 명을 넘지 못했다. 조세와 부역 등을 피하려고 호구조사를 기피하는 등 여러 가지 요인으로 40% 이상이 누락되었을 것으로 추측되고 1918년 ~: , 《한국사이야기22. 빼앗긴 들에 부는 근대화 바람》(한길사, 2004) 23~24쪽. 실제 는 조선 시대 중기에 와서 1000만 명 내외, 말기에는 약 1300만 명으로 추측된다. 일제의 조사에 따르면 조선의 인구는 1,312만 명으로 나타난다. 일반적으로 이것도 상당수가 누락된 숫자로 보고 있다. 학계에서는 무렵에는 1,742만 명 정도였을 것으로 추정한다. 1910년 ~: , 《한국사이야기22. 빼앗긴 들에 부는 근대화 바람》(한길사, 2004) 24쪽. 국권 피탈 후 현대적 인구 조사를 한 1925년에는 1900만 명, 1930년에는 2105만 8000명, 1935년에는 2289만 9000명 44년에는 2590만 명으로 1911년보다 1.5배 증가되었다(당시의 인구가 약 1,742만 명).
85
-
86
- 때에는 과 유역에 4군 6진을 설치하고, 북방 민족들의 침입을 막기 위해 남쪽의 주민들을 그 곳으로 대거 이주시켰다. 에 일본은 으로 진출하기 위해 대부분의 공장들을 한반도 북부 지방에 건설했고, 이들 공장의 노동력을 보충하기 위해서 남부 지방의 주민들을 북부 지방으로 강제 이주시켰다.
87
-
88
- 1911년의 성비율(여자 100명에 대한 남자 수)은 110.9로 심한 남초 현상을 보였으나 1944년에는 99.4로 여초로 바뀌었다. 대한민국에서는 1949년 102.1로 남초 현상을 보이다가 1955년에는 100.1로 균형이 이루어졌다.
89
-
90
- 2011년 1월 현재 , 조선민주주의인민공화국이 2418만 7000명 정도(2010년 11월 기준)로 추산되며, 해외 동포까지 포함하면 8200만 명에 가깝다.
91
-
92
-
93
-
94
- == 언어와 문자 ==
95
-
96
-
97
-
98
-
99
- 는 분류상 북방 알타이 제어들과 뿌리를 같이 하는 이다. 표준어는 대한민국에서는 서울 표준어이며, 조선민주주의인민공화국에서는 평양 문화어이다. 한국어를 표기하는 글자로는 을 사용한다. 은 소리를 표현하는 인 동시에 이다.
100
-
101
- 공용어는 이다. 한국어 표기에 쓰이는 문자인 은 이 설립한 학자 등과 함께 오랜 연구 끝에 자신이 백성들을 위해 직접 만든 문자 체계이다.세종 혼자 창제했다는 주장도 있다. 원래의 명칭은 (訓民正音)으로 에 반포하였다. 한글은 각 자음과 모음이 하나의 기호로 모여 한 글자를 만들고 그 글자들이 단어를 만드는 이다. 한글 창제 이전에는 (漢字)로 문서가 작성되었으나, 인 한자로 한국어를 표기할 수 없어 , , 등 가 사용되기도 하였다. 창제 이후에도 는 (兩班)층 및 관공서에서 계속 사용되었으며 한글은 주로 과 이 사용하였다. 1894년 이후에야 비로소 공문서에 한글이 쓰이기 시작했으며 에는 한글의 사용이 억압 받았으나 1945년 후 본격적으로 널리 쓰여져 한국문화 발달의 기틀이 되었다.
102
-
103
- 신문이나 서적 등에서 약어나 동음이의어의 구별 등에 한자가 쓰이는 경우가 있으나, 한국에서의 전통적인 한자 쓰임새가
104
-
105
- == 자연 ==
106
- *
107
- *
108
- *
109
- *
110
- *
111
- *
112
- *
113
- *
114
- *
115
-
116
- == 행정구역 ==
117
- 한국은 현재 과 으로 분단되어 있으므로 해당 지역이 관할하고 있는 행정구역의 체계와 형식적으로 통치를 주장하는 지역의 행정구역 체계가 다를 수밖에 없다.
118
-
119
- === 조선민주주의인민공화국의 행정구역 ===
120
- 은 현재 1직할시, 3특급시, 3지구, 9도로 편제되어 있다. 또한 3단계 행정체계로 도 > 시/군 > 동/리로 구분된다. 이는 광복 직후와는 다른 것으로 면은 통합하여 군으로 승격하고, 읍은 군의 중심지역을 이르는 명칭으로 변경하였다. 이 외에 와 직할시에 소속된 구역 등이 있다.
121
-
122
- 이들 중 도와 동급의 행정구역은 직할시이며 특급시는 도에 소속되고, 지구와 함께 행정상의 특혜를 받게 되어 있다. 그 목록은 다음과 같다.
123
-
124
- * '''직할시''' :
125
- * '''특급시''' : (황해북도), (평안남도), (함경북도)
126
- * '''지구''' : , ,
127
- * '''도''' : , , , , , , , ,
128
-
129
- 다만, 대한민국에서는 이 같은 행정구역 구분을 인정하지 않고, 광복 당시의 행정구역만을 인정한다(자세한 내용은 참조).
130
-
131
- === 대한민국의 지역구분 ===
132
- 은 현재 1특별시, 6광역시, 1특별자치도, 8도로 편제되어 있다. 또한 4단계 행정체계로 도/특별시/광역시 > 시/군/구 > 읍/면/동 > 통/반/리로 구분된다. 다만 행정상의 특혜를 부여하는 시의 지방자치법 ( 본조신설, 법률 제7128호) 제161조의2 (대도시에 대한 특례인정) 서울특별시와 광역시를 제외한 인구 50만 이상 대도시의 행정, 재정운영 및 국가의 지도·감독에 있어서는 그 특성을 고려하여 관계법률이 정하는 바에 의하여 특례를 둘 수 있다.에 있어서는 시 아래 단순한 행정기관인 행정구를 둘 수 있도록 되어 있다.
133
-
134
- 이들 중 도와 동급의 행정구역은 제주도이며, 특별시와 특별자치도도 존재한다. 그 목록은 다음과 같다.
135
-
136
- * '''특별시''' :
137
- * '''광역시''' : , , , , ,
138
- * '''특별자치도''' :
139
- * '''도''' : , , , , , , ,
140
-
141
- === 행정구역의 변천 ===
142
- * ''' '''인 당시 한반도는 13개 도로 나뉘어 있었다.
143
- : , , , , , , , , , , , ,
144
- * ''' '''에 은 를 에서 분리하고 를 신설하였다.
145
- : 경기도 과 , , 을 분리해 기존 강원도에 합쳐 신설하였다.
146
- * ''' '''에 미군정의 법률에 의해 도(島)제가 폐지되고 ''''''가 에서 분리되어 14개 도가 되었다.
147
- : 제주도(道)는 제주도(島)를 남제주군과 북제주군으로 분리하여 묶은 것이다.
148
- * ''' '''에 은 를 '''서울특별자유시'''로 승격하였다.
149
- : '''서울특별자유시''' : 종로구, 중구, 마포구, 성동구, 서대문구, 동대문구, 용산구, 영등포구
150
- : 서울특별자유시는 그 직능과 권한이 도(道)와 같았다. 따라서 한국은 14도 1특별자유시가 되었다.
151
- * ''' '''에 은 ''''''를 신설하였다.
152
- : 강계군, 자성군, 후창군, 위원군, 초산군, 희천군과 의 장진군 일부를 합쳐 신설
153
- * ''' '''에 은 일본식 행정구역명을 새로이 바꾸고 특별자유시를 특별시로 바꾸었다.
154
- : 부(府)를 시(市)로, 정목(丁目)은 가(街)로, 통(通)은 로(路)로, 정(町)은 동(洞)으로 바꾸었다.
155
- * ''''''에 은 와 을 합쳐 개성지구를 신설하였다.
156
- : 개성지구는 중앙의 직속으로 두었다.
157
- * ''' '''에 은 면 (面)을 없애고 를 설치하였다.
158
- : 이 때 은 4단계 행정구역을 3단계로 축소도 > 시/군 > 읍/면 > 동/리를 도 > 시/군 > 동/리로 축소하였다.
159
- * ''' '''에 은 ''''''를 신설하고 를 ''''''와 ''''''로 분리하였다.
160
- : 량강도는 의 혜산시와 10개 군을 합쳐 신설하였다.
161
- : 황해북도는 사리원시와 송림시 등 16개 군을 합친 영역이며, 황해남도는 해주시와 16개 군을 합친 영역이다.
162
- * ''''''에 은 와 개풍군, 판문군을 통합해 개성직할시로 승격하였다.
163
- * ''' '''에 은 함흥시와 청진시를 직할시로 승격하였다.
164
- : 에 다시 소속의 일반시로 환원하였다.
165
- * ''' '''에 은 를 '''부산직할시'''로 승격하였다.
166
- : '''부산직할시''' : 경상남도 부산시 일원인 , , , , , 지역
167
- : 부산직할시는 정부 직할시로 그 직능과 권한이 도(道)와 같다. 따라서 한국은 1특별시 1직할시 14도가 되었다.
168
- * ''' '''에 은 무산군과 경성군을 청진시로 편입하고 직할시로 승격하였다.
169
- : 에 청진시, 무산군, 경성군으로 분리해 함경북도로 환원하였다.
170
- * ''' '''에 은 인천시를 '''인천직할시'''로 승격하고, 대구시와 주변을 합해 '''대구직할시'''를 설치하였다.
171
- : '''인천직할시''' : 경기도 인천시 일원인 , , , 지역
172
- : '''대구직할시''' : 경상북도 대구시와 의 월배읍·성서읍·공산면 및 의 칠곡읍, 의 안심읍·고산면 일원을 통합
173
- * ''' '''에 은 전라남도 를 '''광주직할시'''로 승격하였다.
174
- * ''' '''에 은 충청남도 와 주변을 합쳐 '''대전직할시'''를 설치하였다.
175
- : 당시 통합한 지역은 충청남도 대전시 지역과 일원이며 대덕군은 폐지되었다. 단 대덕군 진잠면 남선리는 논산군 두마면에 편입되었다.
176
- * ''' '''에 은 라진시와 선봉군을 통합해 라진선봉직할시로 승격하였다.
177
- * ''' '''에 은 직할시를 광역시로 개칭하였다.
178
- * ''' '''에 은 를 '''울산광역시'''로 승격하였다.
179
- * ''' '''에 은 라진선봉직할시를 라선직할시로 개칭하였다.
180
- * ''' '''에 은 신의주시를 중앙직속인 신의주특별행정구로 지정하였다.
181
- * ''' '''에 은 금강산 일대와 통천군 일대를 합해 금강산관광지구로 지정하였다.
182
- * ''' '''에 은 개성시와 판문군 일부를 개성공업지구로 지정하였다.
183
- * ''' '''에 은 개성직할시를 폐지하고 '''개성특급시'''를 신설하였다.
184
- : 개성직할시 개성시는 개성특급시로 개편하여 황해북도에 편입하고, 개풍군과 장풍군도 각각 황해북도에 편입하였다.
185
- * ''' '''에 은 남포직할시와 라선직할시를 폐지하고 '''남포특급시'''와 '''라선특급시'''를 신설하였다.
186
- : 남포직할시 남포시는 남포특급시로 개편하여 대안군, 강서군, 천리마군, 용강군과 함께 황해북도에 편입하였다.
187
- : 라선직할시는 라선특급시로 개편하고 모두 함경북도에 편입하였다.
188
- * ''' '''에 은 를 '''제주특별자치도'''로 개편하였다.
189
- : 제주특별자치도로 개편하면서 와 을 합쳐 제주시를, 와 을 합쳐 서귀포시를 두었다.
190
-
191
- == 국명 ==
192
-
193
- 외국에선 일반적으로 한국을 코리아(Korea)로 부르며, 코리아(Korea)라는 명칭은 한국의 고대 왕조인 의 이 정한 국호, 고려에서 유래된 것이다. 이후 왕조를 개창한 도 국호를 고려로 정하면서 대외적으로 고려 혹은 코리아(Korea)라는 명칭이 굳어졌다. 이외에 한국, 조선이라는 명칭도 혼용되고 있으며, 에서는 한국을 솔롱고스(Solongos : 무지개의 나라)라고 부른다.
194
-
195
- === 여러 언어에서 한국(남북한을 포함한 통칭)을 지칭하는 명칭들 ===
196
-
197
- ==== 조선·한국 계통 ====
198
- * 朝鮮, 韓国
199
- * 朝鲜 (중국) / 韓國 (대만, 홍콩)
200
- * Triều Tiên(朝鮮)
201
-
202
- ==== Korea 계통 ====
203
-
204
- * Korea
205
- * Korea
206
- * Korea
207
- * Korea
208
- * Korea
209
- * Korea
210
- * Korea
211
- * Corée
212
- * Corea
213
- * Corea
214
- * Coreia
215
- * Корея
216
- * Korea
217
- * Korea
218
- * Korea
219
- * Coreea
220
- * Корея
221
- * Κορέα
222
- * Кореја
223
- * Kore
224
- * كوريا
225
- * קוריאה
226
- * کره
227
- * कोरिया
228
- * Korea
229
- * Korea
230
- * ประเทศเกาหลี
231
- * Korea
232
- * Corea
233
- * Koreio
234
- * Korea Selatan
235
- * Suid-Korea
236
- * An Chóiré Theas
237
- * koreya
238
-
239
- ==== 기타 ====
240
-
241
- * Солонгос
242
-
243
- == 주석 ==
244
-
245
-
246
- == 바깥 고리 ==
247
-
248
-
249
- === 대한민국 ===
250
- *
251
- *
252
- *
253
- *
254
-
255
- === 기타 ===
256
- *
257
- *
258
-
259
-
260
-
261
-
262
-
263
-
264
-
265
-
266
-
267
-
268
-
269
-
270
-
271
-
272
-
273
-
274
-
275
-
276
-
277
-
278
-
279
-
280
-
281
-
282
-
283
-
284
-
285
-
286
-
287
-
288
-
289
-
290
-
291
-
292
-
293
-
294
-
295
-
296
-
297
-
298
-
299
-
300
-
301
-
302
-
303
-
304
-
305
-
306
-
307
-
308
-
309
-
310
-
311
-
312
-
313
-
314
-
315
-
316
-
317
-
318
-
319
-
320
-
321
-
322
-
323
-
324
-
325
-
326
-
327
-
328
-
329
-
330
-
331
-
332
-
333
-
334
-
335
-
336
-
337
-
338
-
339
-
340
-
341
-
342
-
343
-
@@ -1,237 +0,0 @@
1
-
2
-
3
-
4
-
5
- '''महाराष्ट्र''' क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा , , , , , आणि या जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला किनारपट्टी आहे. , देशातील सर्वांत मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.
6
-
7
- == नावाचा उगम ==
8
- महाराष्ट्राला "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ ''महार'' व ''रट्टा'' यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव ''महाकांतार'' (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
9
-
10
- == इतिहास ==
11
- ''या विषयाचा विस्तृत लेख पहा -'' ''''''
12
-
13
-
14
-
15
- महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी,पर्वत,स्थळ इ.- इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.
16
-
17
- महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, , देवगिरीचे , , , , , , , , , इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
18
-
19
- === मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य ===
20
- महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. , , वाकाटक, यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु राजा आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात भाषा-संस्कृतीचा विकास झाला. साम्राज्याच्या विघटनानंतर यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.
21
-
22
- त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा चे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. मध्ये तुघलकांच्या पडावानंतर च्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.
23
-
24
- === मराठा व पेशवे ===
25
-
26
- १७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराजांनी '''''' स्थापन केले. छत्रपती राजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.
27
-
28
- शिवाजीराजांचे पुत्र राजे भोसल्यांना यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. व त्यांचे पुत्र यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.
29
-
30
- साली अफगाण सेनानी ने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.
31
-
32
- === ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ ===
33
- ने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात - च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.
34
-
35
- महाराष्ट्र ब्रिटिशांच्या एक भाग होता. बॉम्बे राज्यात ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला जो पुढे यांनी चालवला. हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.
36
-
37
- === महाराष्ट्र राज्याची निर्मिती ===
38
-
39
-
40
- ''या विषयावरील विस्तृत लेख पहा -'' ''''''
41
-
42
- , रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी ''मराठा'' या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.
43
-
44
- अखेर , ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग , , , , , एकत्र करून सध्याच्या भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही सुरू आहेत.
45
-
46
- == भौगोलिक स्थान ==
47
-
48
-
49
-
50
- महाराष्ट्र राज्य हे साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व समांतर अशा पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे.
51
- या पर्वतरांगांमधून , आणि सह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी मृदा लागवडीसाठी उपयुक्त आहे.
52
-
53
- == प्रशासन ==
54
-
55
- इतर राज्यांप्रमाणेच, राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. च्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन , चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.
56
-
57
- महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.
58
-
59
- भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: पक्षाकडे आहे. , वसंतदादा पाटील, या काही महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी भूषविलेले आहे. १९९५ साली - युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी हा नवा पक्ष स्थापन केला. सध्या ()महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असून हे मुख्यमंत्री तर हे उप-मुख्यमंत्री आहेत.
60
-
61
- == विभाग ==
62
-
63
- ''या विषयाचा विस्तृत लेख'' ''''''
64
-
65
- महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- , , , , व . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
66
-
67
- भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि (कोकण विभाग).
68
-
69
- '''हेसुद्धा पहा'''
70
-
71
-
72
- == अर्थव्यवस्था ==
73
-
74
- राज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्रोत (आकडे- कोटी रु.)
75
-
76
-
77
- सन १९७० नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले.आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण , व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे.
78
-
79
- राज्याचे सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज इतके आहे. महाराष्ट्र भारतातील दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.
80
-
81
- एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.
82
-
83
- * महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योग हे आहेत.
84
-
85
- * इतर महत्त्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.
86
-
87
- * महत्त्वाची पिके- , द्राक्षे, केळी, संत्री, , तांदूळ, , बाजरी आणि कडधान्ये.
88
-
89
- * महत्त्वाची नगदी पिके (cash crops)- शेंगदाणे, , , हळकुंड व तंबाखू.
90
-
91
- सिंचीत जमीन ३३,५०० कि.मी२ इतकी आहे.
92
-
93
- , महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारतातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. (भारतातील सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत.
94
-
95
- निर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त ''S&P CNX 500'' कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.
96
-
97
- == लोकजीवन ==
98
- महाराष्ट्राच्या रहिवाशांना ''महाराष्ट्रीय'' अथवा ''मराठी माणूस'' असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुसर्या क्रमांकाचे राज्य आहे. बोलणार्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२.५/१ कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व ४.६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.२%, स्त्रि-६७.५%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
99
-
100
- ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर व शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात तर दक्षिण कोकणात या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
101
-
102
- राज्यात ८०.२% , १०.६% , ६% , १.३% व १% धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार व धर्मीय देखील आहेत.
103
-
104
- == संस्कृती ==
105
-
106
- महाराष्ट्रातील काही मंदीरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदीरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदीरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. , व ही काही उदाहरणे.
107
-
108
- महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. , , आणि हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून (भावार्थदीपिका अर्थात ''चे रचयिते), , , हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, , , , आणि . मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीतनाटके आणि होता. याच काळात , , भाऊराव कोल्हटकर व या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.
109
-
110
- मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - , , , , , , आणि . मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात.
111
-
112
- महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, , , टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.
113
-
114
- मराठी स्त्रियांचा पारंपारिक वेष तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.
115
-
116
- भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डी सुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, हे खेळ लोकप्रिय आहेत.
117
-
118
- , , व हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणार्‍या चा आहे. त्याचबरोबर , , , इ. सण देखील साजरे केले जातात.
119
-
120
- स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारनांची व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातुनच सुरु झाली. तत्कालीन समाजसुधारकांचे अग्रणी महात्मा ज्योतीबा फुले हे होते.
121
-
122
-
123
- == हवामान ==
124
-
125
- राज्याचा सर्व भाग प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. ते या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. च्या पुर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. व हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतुच्या उत्तरकाळात पूर्वेकडील आणि या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.
126
-
127
- == वाहतूक व्यवस्था ==
128
-
129
- चे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना सेवा पुरवते. कोकण भागात तर इतर काही भागांना सेवा देते. सध्या शहरात मोनोरेल व शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी गाड्यादेखील सेवा पुरवतात.
130
-
131
- महाराष्ट्रातील हा भारतातील सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. व विमानतळांवरुन देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. , , व येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. तल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. हा भारतातील सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई-नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई, न्हावा-शेवा व रत्‍नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत.
132
-
133
- == मुख्य शहरे ==
134
- * '''''' - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी मुंबईत मोठ्या संख्येने येतात.
135
- * '''''' - शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातील आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.
136
- * '''''' - विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. हिवाळी अधिवेशन येथे भरते.
137
- * '''''' - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या औरंगाबाद परिसरात मोठी आहे. विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.
138
- * '''''' - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहुर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
139
- * ''''''- शिवकालापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.
140
- * ''''''- दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. अस्ताला गेलेल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध. येथिल सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध.
141
-
142
- == पर्यटन ==
143
- ''या विषयावर विस्तृत लेख पहा -'' ''''''
144
-
145
- महाराष्ट्र भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतीगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्रातील पर्यटनव्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून '''' नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. , , थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.
146
-
147
- == संदर्भ ==
148
-
149
- *
150
-
151
- == बाह्य दुवे ==
152
- *
153
- *
154
- *
155
- *
156
- *
157
- *
158
- *
159
-
160
-
161
-
162
-
163
-
164
-
165
-
166
-
167
-
168
-
169
-
170
-
171
-
172
-
173
-
174
-
175
-
176
-
177
-
178
-
179
-
180
-
181
-
182
-
183
-
184
-
185
-
186
-
187
-
188
-
189
-
190
-
191
-
192
-
193
-
194
-
195
-
196
-
197
-
198
-
199
-
200
-
201
-
202
-
203
-
204
-
205
-
206
-
207
-
208
-
209
-
210
-
211
-
212
-
213
-
214
-
215
-
216
-
217
-
218
-
219
-
220
-
221
-
222
-
223
-
224
-
225
-
226
-
227
-
228
-
229
-
230
-
231
-
232
-
233
-
234
-
235
-
236
-
237
-